🚨 जळगाव पोलिसांचा मोठा दणका! तब्बल ११.१७ लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘एफेड्रीन’सह गांजा हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई; ५५ वर्षीय संशयित ताब्यात
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि…
