क्रा.नाना पाटील नगर चौकात करवीर पोलीस निरीक्षकानी घेतली ज्येष्ठ नागरिकांची भेट
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. *पोलीस वर्धापन दिन- सप्ताहाचे* औचित्य साधून करवीर पोलीस ठाणे कडून गेल्या आठवडाभर विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यास भेट, तसेच पोलिसांची शाळा, महाविद्यालयांना भेटी असे कार्यक्रम सुरू आहेत. दि.…
