आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंपरी गावात महिला बचत गटाची स्थापना; शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प
प्रमोद बोरसे विशेष वृत्तांत, अमळनेर तालुका प्रतिनिधी : पिंपरी, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे आदिवासी समाजातील महिलांची बैठक घेऊन महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या बैठकीचे आयोजन अखिल भारतीय…
