अतिवृष्टीमुळे ग्रस्त, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठीचे ५० कोटी रुपये तलाठी आणि ग्रामसेवक यांनीच केले लंपास
अंबड व भोकरदन उपविभागीय अधिकारी यांच्यासह अंबड घनसावंगी भोकरदन जाफराबाद या चारही तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे ५० कोटी रुपये लुटले, यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करा – माजी मंत्री…
