🔥 जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य वंचित आघाडीचा एल्गार; “जल, जंगल, जमीन हाच आदिवासींचा हक्क!”
शिक्षण, संविधानिक हक्क, पेसा-वनाधिकार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी; गोरख गायकवाड यांचे आदिवासी समाजाला एकजुटीचे आवाहन जळगाव प्रतिनिधी, महेश माळी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य वंचित आघाडी, जिल्हा जळगाव यांच्या…
