वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थे व्दारे मानेगाव येथे सरपंच,उप सरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला
जळगाव – येथिल वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थे व्दारे मानेगाव येथे सरपंच,उप सरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय उत्साहात घेण्यात आला. मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे मार्कंडेय ऋषिंच्या मठा…
