एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! १ जूनपासून राज्यातील बस स्थानकांवरील प्रसाधनगृहे होणार मोफत; महायुती सरकारचा दिलासादायक निर्णय
जालना, अनिरुद्ध साबळे (स्वराज वार्ता लाईव्ह न्युज): राज्यातील लालपरीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बस…
