महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी उपचार जळगाव : महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर अत्याधुनिक सिंगल स्टेज बीएमजी युरेथ्रोप्लास्टी…
