🔴 जळगावमध्ये चारा बंदी लागू! जिल्हाबाहेर विक्री-वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, आदेश मोडल्यास थेट कारवाई!
जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163…
