वृद्धाश्रमांतील बेपत्ता असलेल्या प्रज्ञाचक्षू वृद्धाचा शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव, दि. २१ – शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट वृद्धाश्रमात राहणारे निर्मल लालचंद मोनानी (वय ५७, रा. सिंधी कॉलनी) हे सहा दिवसांपासून…
