वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यांचे वतीने आदिवासी समाजाच्या विविध मागण्या मान्य होई पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले.
जळगांव प्रतिनिधी आदिवासी समाजातील लोकांच्या समस्या मागील ७ ते ८ महिन्यांपासून शासन व प्रशासन स्तरावर वारंवार तक्रार अर्ज करुनही सुटत नसल्याने दि. २३/०२ / २०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी सो., जळगाव…
