नदीतील पुराच्या पाण्यात उडी घेतलेल्या ३५ वर्षीय महिलेचा शोध संपला मृतदेहावर; परिसरात शोककळा….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव जवळील बांभोरी पुलावरून पुराच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवलेल्या महिलेचा मृतदेह अखेर तब्बल तीन तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात…
