अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था कधी संपणार प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारतीची मागणी
जळगाव जिल्हा/मुक्ताईनगर ग्रामीण शहर प्रतिनिधी शाकीर शेख. अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे दोन एकर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ४० ते ४५ वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी लोक वर्गणी करून ही जागा विकत घेतली…
