“मनपाचा अखेर ‘बुलडोझर’ इशारा! निमखेडीतील वादग्रस्त भूखंड प्रकरणी माजी महापौर विष्णू भंगाळेंना १५ दिवसांची अंतिम नोटीस”
पंचनाम्यात अतिक्रमणाचे निष्कर्ष; खुलासा न झाल्यास जेसीबीची कारवाई निश्चित – महिनाभराच्या विलंबावरही प्रश्नचिन्ह जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील १०३ निमखेडी शिवारातील वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणात अखेर जळगाव महानगरपालिकेने निर्णायक…
