गौताळा अभयारण्य परिसरात खळबळ; वनमजुराच्या घरातच आढळले जिवंत काळवीट
विक्रीसाठी Schedule-I मधील संरक्षित नर काळवीट डांबून ठेवल्याचा संशय, वनविभागाच्या विशेष पथकाची कारवाई विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चाळीसगाव – गौताळा अभयारण्य परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग करणारी धक्कादायक घटना उघडकीस…
