अनुदान घोटाळा : अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जालन्याच्या यादीत समावेश
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. सरकारी अनुदान वाटपाची लाभार्थी यादी तयार करतांना भ्रष्ट तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यकांनी कळस गाठल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.जालना…
