जळगावात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; ४५ ते ४६ तोळे सोने, दीड लाखांची रोकड लंपास
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव शहरातील विश्वकर्मा नगर परिसरातील रामेश्वर कॉलनीत बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४५ ते ४६ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची…
