राज्यात जलसंकट गहिरे! 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात, 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
मुंबई : कमकुवत मान्सून आणि एल-निनोच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यभरातील सर्व नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी…
