बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या दोन तरुणांचा बायपासवर काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत दोघे ठार….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – लहान बहिणीची भेट घेऊन मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली…
