आरोग्य व कल्याण समितीअंतर्गत संत ज्ञानेश्वर विद्यालयात आर्थिक साक्षरता शिबिर; सुकन्या समृद्धी, पीपीएफ योजनेतून पालकांना भविष्य नियोजनाचे धडे
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आरोग्य व कल्याण समितीच्या (Health & Wellness Committee) वतीने भारतीय डाक विभाग, जळगाव हेड पोस्ट…
