सरदार जी. जी. हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
स्वच्छता अभियानासह कबड्डी स्पर्धांचे आयोजन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर : सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.…
