जळगावकर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खत खरेदीचे नियम बदलले, आजपासून ‘हा’ नवा नियम लागू – चोपड्यापासून सुरुवात
पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता बोगस वाटपाला बसणार आळा जळगाव/चोपडा प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. खतांच्या खरेदी-विक्रीत होणारा काळाबाजार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र…
