धक्कादायक : नराधम शिक्षकाचे घृणास्पद कृत्य उघड ; जिल्हा परिषद शाळेत चिमुरडीवर अत्याचार !
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. धरणगाव तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या…
