श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त युवा नेते मा. श्री. दादासाहेब सुरज वाघ यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा, गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था पाचोरा-भडगाव, माय भारत…
