जळगाव एलसीबीची धडक कारवाई; बस स्थानकावरील सोनसाखळी चोरटा गजाआड, ४.५९ लाखांचे दागिने जप्त…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – जिल्ह्यातील बस स्थानकांवर गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे.…
