साकळी गावाजवळ दुचाकी आणि कारचा समोरासमोर अपघात; एकाची प्रकृती चिंताजनक….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल : यावल तालुक्यातील यावल-चोपडा मार्गावरील साकळी गावाजवळ असलेल्या साईराम जिनिंग समोर कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील तिघे…
