जि.प. शाळा जोगणीपाडा व जि प शाळा आर्डीतारा यांच्या संयुक्त विद्यमानाने मार्च महिन्यातील शिक्षण परिषद जि. प. शाळा जोगणीपाडा येथे उत्साहात पार पडले.
खांडबारा प्रतिनिधी, शरीफ बागवान या शिक्षण परिषदेत केंद्रातील केंद्रप्रमुख मा.श्री. उदयसिंग बोरसे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जोगणी पाडा या गावातील सरपंच श्री. नितेश सुदाम वळवी…
