सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री. कृषिराज दादा व मा श्री निलेश दादा धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख मा श्री. ओंकार राजे निंबाळकर व पंढरपूर तालुका अध्यक्ष मा श्री दत्तात्रय देठे यांनी सोलापूर जिल्यातील अकलूज येथील शिवसृष्टी किल्ला येथे महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे सन्मान करण्यात आलं. व महिला सक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन केले व महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!