माळशिरस प्रतिनिधी, ओंकार निंबाळकर

आज मानव सेवा सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. ओंकार राजे निंबाळकर व येळीव गावचे जेष्ठ नागरी मा. श्री. उद्धव निंबाळकर, जिवन निंबाळकर यांच्या मार्फत कार्य तत्पर मंडल अधिकारी मा. श्री.एस.एन. घुगे साहेब यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावीतील गोरगरीब जनतेची कामे तात्काळ पूर्ण केल्या बद्दल साहेबांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

स्थानिक ग्रामस्थांच्या दृष्टीकोनातून अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे कर्तव्यनिष्ठ असलेले मंडल अधिकारी मा. श्री.एस.एन. घुगे साहेब सर्वोत्कृष्ट शासकीय अधिकारी आहेत, हे वारंवार घुगे साहेब यांनी आपल्या कार्य पद्धतीने सिद्ध केलेले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!