नैसर्गीक अनुदान घोटाळ्यातील घनसावंगी तहसील कार्यालयातील मुख्यसुत्रधार आशिष पैठणकर यास आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी:- अनिरुद्ध साबळे. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 04 जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना…
