पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न !
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जितु जयस्वाल नंदुरबार येथे आयोजित केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांनी सहभागी होत रोजगाराच्या संधींना गवसणी घातली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र…
