मुंबई प्रतिनिधी,

मुंबई चेंबर श्रद्धा फाऊंडेशन तर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. यावेळी कॅन्सर रुग्णासाठी वेल्टाईन दिन साजरा करण्यात आला. दिनांक १५ / २ / २५ मुंबई चेंबर श्रद्धा फाऊंडेशन तर्फे या वर्षीही चेंबूर कॅम्प येथील कॅन्सर पेंशट साठी असलेल्या आश्रमात सालाबादाप्रमाणे वेलंटाईन डे कार्यक्रमामध्ये कॅन्सर ग्रस्त रुग्णांना फळे चॉकलेट व शुभेच्छा पत्र देऊन साजरा करण्यात आला. या प्रसंगी माल्तेश हेब्बारे सर व वैशाली ताई कांबळे व संदिप वाघमारे सर व हेन्री सॅम्युलन सर यांनी मार्गदर्शन केले इतर मान्यवरही या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी पुलवामा येथे झालेल्या दहशत वादी हल्ल्यामध्ये देशासाठी प्राण त्यागणाऱ्या विर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!