लोकसहभागातून शाळेच्या सुविधांमध्ये भर; पालक शिक्षक संघटनेकडून १० नवीन पंख्यांची भेट
जळगांव प्रतिनिधी, मेहरुण, महेश माळी : लोकसहभाग आणि शाळा–पालक समन्वयाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पालक शिक्षक संघटनेकडून शाळेला १० नवीन छतावरील पंख्यांची…
