हेल्थ अँड वेल्थ समितीच्या पुढाकारातून श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सहजयोग ध्यान कार्यक्रम
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हेल्थ अँड वेल्थ समितीच्या पुढाकारातून सहजयोग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक,…
