जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव शहर प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागात प्रभाग क्रमांक दोनचे लोकप्रिय नगरसेविका सौ. पूजाताई विजय जगताप यांच्या समाजकार्यातील पुढाकाराने प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी नागरिकांसाठी, महिलांसाठी आयुष्यमान भारत कार्ड आली योजना आपल्या दारी या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे, तरी आयुष्यमान भारत कार्ड आली योजना आपल्या दारी या अंतर्गत प्रभागातील नागरिक व महिलां यांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे, तरी अजून उर्वरित सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी विनंती नगरसेविका सौ. पूजाताई जगताप यांनी केलेली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!