कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी राज्यात विशेष अंमलबजावणी मोहीम पात्र शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव – भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund – AIF) योजनेअंतर्गत देशात विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही…
जळगावमध्ये १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’; आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध
जळगाव : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITI शिल्पकारागिर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापना मध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता PM NATIONAL APPRENTICESHIP भरती मेळावा…
चोपडा शहरातील बोरोले क्रमांक ६ परिसरातील रस्त्याच्या कामाची आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; दर्जेदार कामासाठी अधिकाऱ्यांना सूचना
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहराच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून बोरोले क्रमांक ६, शिरपूर रोड ते…
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मोठी विकासभेट!
जळगाव (चोपडा) प्रतिनिधी, यद्नेश्वर पाटील. बुऱ्हानपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश रावेर लोकसभा मतदारसंघातील…
खेळातून आनंददायी शिक्षण; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘सोपे शिक्षण तास’ उपक्रम
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच कृतीतून, अनुभवातून आणि खेळाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे इयत्ता पहिली व…
धुळे–पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यु
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. धुळे–पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात शनिवारी भीषण अपघात झाला. केमिकल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने टँकरच्या पुढील भागाचे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युवा सहकार नेते रोहित निकम यांचा विशेष गौरव; ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’मध्ये मानाचा सन्मान
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटचे अध्यक्ष तथा युवा…
लासुरसह ८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठी भेट!
चोपडा प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील. ६७ कोटींच्या पाणी फिल्टर योजनेची प्रत्यक्ष पाहणी; आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक चोपडा तालुक्यातील लासुरसह आठ गावांतील…
सतर्कता हाच सुरक्षिततेचा सर्वात मोठा मंत्र!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. पावसाळ्यात पूर, झाडे पडणे, वादळ, आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. अशा वेळी घाबरून न जाता सतर्क राहणे आणि तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क…
ग्रीन बॅग गॅलरी’ प्रदर्शनातून प्लास्टिकमुक्तीचा संदेश; संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘ग्रीन बॅग गॅलरी’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक…
