चोपडा : आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या पुढाकाराने मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील मुख्य रस्ता — उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) ते बस स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत — सिंगल लेअर सेमी ट्रिमिक्स काँक्रीटीकरणाच्या…

रावेर पोलिसांचा धडाका! गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसेसह संशयित जेरबंद

रावेर : रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ…

आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंपरी गावात महिला बचत गटाची स्थापना; शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प

प्रमोद बोरसे विशेष वृत्तांत, अमळनेर तालुका प्रतिनिधी : पिंपरी, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे आदिवासी समाजातील महिलांची बैठक घेऊन महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या बैठकीचे आयोजन अखिल भारतीय…

चोरीला गेलेले वाहन वासिंद-खर्डी परिसरात सापडली; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित पोलिसांच्या ताब्यात

शहापूर : प्रतिनिधी कल्याण येथून चोरीला गेलेल्या वाहनाचा वासिंद-खर्डी परिसरात थरारक पाठलाग करत अखेर शोध घेण्यात यश आले. नागरिकांची सतर्कता, सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली तात्काळ माहितीची देवाणघेवाण आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे…

आपत्कालीन प्रसंगी ‘मदतीचा हात’; संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी जीवनकौशल्ये आत्मसात व्हावीत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून योग्य ती प्राथमिक मदत करता यावी,…

आडगाव येथे ज्योतीताईंचा सत्कार; जिल्हा बँकेतील ठरावाबद्दल मान्यवरांकडून गौरव

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील आडगाव : आडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन श्याम बाप्पू यांच्या पत्नी तसेच माजी सरपंच रावसाहेब पाटील यांच्या काकू ज्योतीताई यांच्या नावाने जळगाव जिल्हा बँकेत…

नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : शहरासह जिल्ह्यात चोरी, दरोडे आणि घरफोडीच्या घटनांनी चिंता वाढली असतानाच नशिराबाद परिसरात दरोडेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावरच धाड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

जळगावात महावितरणला मोठा झटका! अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित; ६७ कोटींची थकबाकी, २,१६९ वीज चोरीची प्रकरणे ठरली कारणीभूत

जळगाव प्रतिनिधी : महेश माळी जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) जळगाव मंडळात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. वीज वितरणातील ढिसाळ कारभार, तब्बल ६७ कोटी रुपयांपेक्षा अधिक…

केतन भैय्या रघुवंशी यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत निवड

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत उत्तर महाराष्ट्र प्रदेश सहसंपर्क प्रमुख म्हणून हिंदू सेवक श्री. केतन भैय्या रघुवंशी यांची निवड करण्यात…

अडावद पोलीस स्टेशन येथे आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील आज दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी अडावद पोलीस स्टेशन येथे आगामी काळात साजरे होणाऱ्या सण व उत्सवांच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात…

error: Content is protected !!