गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS)ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे 31 जानेवारी रोजी आयोजन
जळगाव – जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारा गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 31 जानेवारी रोजी नियोजन भवन समिती…
मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न
जळगांव – मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात “मराठी भाषा: उगम आणि भाषा संवर्धन” या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी…
नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी
उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन जळगाव, (जिमाका वृत्त ): कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यत्ता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या…
जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव, (जिमाका वृत्त ): दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती…
जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या 729 कोटी 87 लक्ष प्रारूप आराखड्यास मंजुरी
जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या 729 कोटी 87 लक्ष प्रारूप आराखड्यास मंजुरी ▪ जिल्हा नियोजन समिती बैठकित पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्या बद्दल अभिनंदन ठराव पास ▪ जळगाव…
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध
विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी जळगाव, (जिमाका) – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुरु होणार आहेत. या…
जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना मुंबई, गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र…
सर्व वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ३१ मार्च पुर्वी बसवणे बंधणकारक
जळगाव, (जिमाका) – ज्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झालेली आहे अशा सर्व वाहन धारकांनी आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे…
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव ( जिमाका ) – दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला मान्यता मिळाली आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र दिव्यांग…
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
जळगाव, (जिमाका) – मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीन्वये दिनांक 01 जानेवारी 2024 ते 04 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,…
