अमळनेर शहरात ०८ व ०९ फेब्रुवारी रोजी जळगाव ग्रंथोत्सवाचे भव्य आयोजन !

जळगाव – अमळनेर- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्त जळगाव येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व अमळनेर येथील पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त…

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणा-या विविध पुरस्कारांकरीता अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव – समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात…

जळगावकरांच्या सेवेत आता अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात

जळगाव – जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील तरसोद ते पाळधी या मार्गासाठी ०३ फेब्रुवारी २०२५ पासून अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली आहे. नागरिक या मार्गावरील कोणत्याही…

धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना अंमलबजावणी व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या सादरीकरणाबाबत बाबत आढावा बैठक ०३ फेब्रुवारी, २०२५ रोजी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद विधानसभा…

जळगावकर सावधान, आज पासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती

हेल्मेट नाही तर भरावा लागणार एक हजार रुपयांचा दंड, चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे अनिवार्य जळगाव जिल्हा प्रतिनिधी, कैलास बेलसरे. राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे.…

जळगांव शहरात दुचाकी चोरांचा उच्छाद, दुचाकी चोरण्यासाठी चारचाकी गाडीचा वापर, एम आय डी सी पोलिस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद

जळगांव शहर प्रतिनिधी, दुचाकी चोरीत माहिर चोरट्यांनी जळगावात उच्छाद मांडला आहे. शहरात दुचाकी चोरण्यासाठी चोरट्यानी चक्क चारचाकी गाडीतून येत दुचाकी चोरण्याचा पराक्रमच केला आहे. दुचाकीजवळ कारमधुन चोरटा उतरला आणि बुलेट…

अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा संपन्न

व्यावसायिकांना अन्न परवाण्यासाठी अर्ज करण्याचे सहायक आयुक्तांचे आवाहन जळगाव ( जिमाका )- अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयामार्फत 30 जानेवारी रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव, जिल्हा समाज…

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे क्रीडा आयुक्तांचे आवाहन

जळगाव दि.31 ( जिमाका )- राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी…

जळगाव जिल्हा प्रशासन गिलियन बॅरे सिंड्रोम नियंत्रणासाठी सज्ज; प्रशासनाने तयारीसाठी घेतली कार्यशाळा

जळगाव ( जिमाका ) – गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य…

राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील जळगाव ( जिमाका ) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक लाभ पोहोचावा यासाठी राष्ट्रीयकृत बँका व…

error: Content is protected !!