वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन मार्फत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाणे परिसर स्वच्छता मोहीम,सुशोभीकरण तसेच निसर्ग संपन्न करण्यासाठी 🌱वृक्षारोपण करण्यात आले
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. आज 🌳वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन मार्फत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाणे परिसर स्वच्छता मोहीम,सुशोभीकरण तसेच निसर्ग संपन्न करण्यासाठी 🌱वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ ,कडुलिंब, बूच…
केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा केंद्र धानोरा ता. नंदुरबार येथे आयोजित!
नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. दिनांक 16/01/2024 रोजी केंद्र शाळा धानोरा या ठिकाणी केंद्रस्तरीय वार्षिक क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये केंद्रातील एकूण सर्व जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदवला.…
रावेर तालुक्यात गुल्ली लोहारा येथे 200 वर्षाची यात्रा ची परंपरा कायम
संकलन:हुसेन रुबाब जमादार प्रतिनिधी, मन्सूर तडवी. *लोहारा* ता.रावेर जि.जळगाव यांचा दिनांक 15 जानेवारी 2025 बुधवार उर्स(यात्रा )आहे. गेल्या दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या उर्साला (यात्रेला) आदिवासी तडवी भिल समाजाची सामाजिक…
निपुण भारत अभियान अंतर्गत निर्धारित सुधारित लक्ष्य धानोरा केंद्राची दोन दिवसीय केंद्रस्तरीय उद्बोधन कार्यशाळा संपन्न.
नवापूर प्रतिनिधी, शरीफ बागवान. दिनांक 8 व 9 जानेवारी 2025 रोजी जि.प. शाळा भवानीपाडा केंद्र धानोरा येथे उद्बोधन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये विद्यामा अध्यापनासाठी उपयुक्त ठरतील अशी बडबड गीते 101…
दिपक पाचपुते यांच्या तक्रारीची दखल शासन निर्णया प्रमाणेच फी आकारणी करा तहसिलदार संजय शिंदे यांचे आदेश
अहिल्या नगर, प्रतिनिधी. सरकारी काम व सहा महिने थांब ही म्हण आहे पण शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे दाखले, तसेच शैक्षणिक बाबीं करीता, स्पर्धा परिक्षा देणे करीता उत्पन्नाचे दाखले, जातीचे…
चोपडा शहर पोलिसांनी गांजा व चरस बाळगणा-या इसमाचा मुस्क्या आवडल्या
प्रतिनिधी मन्सूर तडवी चोपड्यात दिनांक 13/01/2025 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पथकाने उमर्टी चोपडा रोडावर चुचांळे ते…
शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटने तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
नाशिक जिल्हा प्रतिनिधी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी सघंटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. हारून शेख साहेब, राष्ट्रीय महासचिव मा. योगेश दंदणे साहेब, संचालक तथा राष्ट्रीय संघटक योगेश पाटील…
चोपड्यात राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी, याचेच औचित्य साधून कोमल ताई पाटील यांची शिवतेज संघटनेच्या महिला आघाडी मध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली
चोपडा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती चोपडा येथे उत्साहात सामाजिक कार्यकर्त्या कोमल ताई पाटील यांच्या नेतृत्वात पर पडली, यावेळी कोमलताई पाटील यांच्या चोपडा तालुक्यातील सर्वच सहकारी महिला यांनी आवर्जून मोठ्या…
शिवबाचा मावळा संघटना तसेच श्री सद्गुरू बाळू मामा तालीम तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी
शिवबाचा मावळा संघटना तसेच श्री सद्गुरू बाळू मामा तालीम तर्फे राष्ट्र माता जिजाऊ साहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव ♦शिवबाचा मावळा संघटना तसेच श्री सद्गुरू…
भुसावळात खुन का बदला खून, मालिका सुरूच; ३२ वर्षीय तरुणावर गोळ्या झाडून हत्या
पूर्ववैमनस्यातून घडलेला खून; संशयित आरोपी फरार. जळगाव प्रतिनिधी, भुसावळ शहरात खुनाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास जाम मोहल्ला भागात ३२ वर्षीय तहरीन नासीर शेख याचा…
