नंदुरबारच्या नवोदय विद्यालयात दुर्दैवी घटना : बेशुद्धावस्थेत आढळलेली १५ वर्षीय विद्यार्थिनी उपचारापूर्वीच दगावलील…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार / अक्कलकुवा – येथील श्री जवाहर नवोदय विद्यालयात एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेली कु. निहारिका अनिल कोळी (वय…

बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या दोन तरुणांचा बायपासवर काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत दोघे ठार….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – लहान बहिणीची भेट घेऊन मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली…

⚡ महावितरणचा मोठा निर्णय! विद्युत यंत्रणेवर अनधिकृत व्यक्तींकडून काम करण्यास आता मनाई

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, विशेष वृत्तांत. मुंबई महावितरणच्या विद्युत वितरण यंत्रणेतील वाहिन्या, उपकरणे आणि इतर विद्युत यंत्रणेवर अनधिकृत व्यक्तींमार्फत कामे करून घेण्यास आता प्रतिबंध करण्यात आला आहे. विद्युत सुरक्षेच्या…

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाचे सावट; सहाही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नवापूर व अक्राणी तालुक्यांचा समावेश; शासन निर्णयानुसार विविध सवलती व उपाययोजनांचा मार्ग मोकळा राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या…

आनंददायी शनिवार अंतर्गत संत ज्ञानेश्वर विद्यालयात मोबाईलच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात…

यावलमध्ये विद्युत तार चोरीच्या टोळीचा पर्दाफाश!

किनगाव-मालोद परिसरात रंगेहात चौघे जेरबंद; तपासात आणखी सात संशयित ताब्यात — एकूण ११ जण पोलिसांच्या ताब्यात जळगाव जिल्हा प्रतिनिधी : निलेश खैरनार. यावल : तालुक्यातील किनगाव आणि मालोद परिसरातील शेतशिवारातून…

मनाच्या श्लोकांचा आधुनिक तंत्रज्ञानाशी संगम; ‘मनोबोध एआय’चे थाटात लोकार्पण!

अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर ज्येष्ठ समर्थ भक्त डॉ. विजय लाड यांच्या हस्ते लोकार्पण; तरुण पिढीसाठी अध्यात्म आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनोखा सेतू पुणे प्रतिनिधी दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या तंत्रज्ञान शाखेतील टीमने समर्थ…

शेठ ला. ना. सा. विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव; ८०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विविध उपक्रमांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात पाच दिवसीय श्री गणेशोत्सवाची विविध पर्यावरणपूरक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात सांगता झाली. या गणेशोत्सवात तब्बल…

पत्रा कापून किराणा दुकानातील १४ हजारांची रोकड लंपास; चांदणझिरा पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणाऱ्या नवीन मोंढा भागातील किराणा दुकानफोडीचा छडा लावण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. दुकानाच्या छतावरील लोखंडी पत्रा कापून गल्ल्यातील…

ऊटखेड्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक; ट्रॅक्टर जप्त

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नुर महम्मद तडवी. सुखी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई करण्यात आली. मा. तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी सुमारे ११ वाजता ऊटखेडा-कुंभारखेडा…

You missed

error: Content is protected !!