जामनेर तालुक्यातील केबल चोरीचा छडा : फत्तेपूर पोलिसांची कारवाई, भंगार व्यवसायिकासह ५ जण गजाआड…….!!
लोणी येथील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल लंपास ; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर – शेतातील विहिरी आणि बोअरवेलवरील विद्युत केबल चोरणाऱ्या टोळीचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.…
न्यायालयाच्या निर्देशानुसार जळगाव पोलिसांची मोठी कारवाई : 46 किलो अंमली पदार्थ साठा केला नष्ट….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रांजणगाव एमआयडीसीतील शासकीय भट्टीत नियमानुसार विल्हेवाट; संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण जळगाव : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस दलाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल…
सावदा पोलिस हद्दीत धक्कादायक घटना – न्यायालयात जाणाऱ्या तरुणीला चारचाकीतून उचललं, मंगळसूत्र तुटेपर्यंत आईला मारहाण…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर / सावदा : रावेर तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध चारचाकी वाहनातून बळजबरीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. 8 रोजी पहाटे पिंपरुड-सावदा…
अवैध वाळू साठा प्रकरणात प्रशासनाचा बडगा; कानळदा मंडळ अधिकारी छाया कोळी निलंबित….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि साठवणुकीच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. कानळदा येथील मंडळ अधिकारी छाया कोळी यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी…
चोपड्यात आदिवासींच्या हक्कासाठी भीम आर्मीचा एल्गार! निवासी जमिनीच्या नियमितीकरणासाठी 12 ऑक्टोबरला पंचायत समितीवर साखळी उपोषण
चोपडा, जळगाव : मौजे सनपुले येथील गट क्रमांक 31 (1) मधील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल बांधवांच्या निवासी हक्कासाठी भीम आर्मी भारत एकता मिशनने निर्णायक लढा पुकारला…
स्क्रीन टाइमला रामराम, स्किल टाइमला सलाम! शेठ ला. ना. सा. विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी हटके कार्यशाळा
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या विद्यार्थी पिढीला सर्जनशील वाटेवर आणण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात एक आगळीवेगळी कार्यशाळा उत्साहात पार पडली.…
विवाहापूर्वी थॅलेसेमिया चाचणी करून ३७ वा गुण जुळवावा – डॉ. सई नेमाडे
रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे थॅलेसेमियामुक्तीसाठी जागृती व्याख्यानाचे आयोजन जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, भारतीय समाजात विवाहापूर्वी कुंडलीनुसार ३६ गुण जुळवून वधू-वरांची जोडी निश्चित केली जाते. आता मात्र…
नारोदच्या विकासपर्वाला सुरुवात! आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक कामाचे भव्य भूमिपूजन
गावकऱ्यांकडून लाईट पोल व रस्ता डांबरीकरणाची जोरदार मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २, जळगाव अंतर्गत आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ मधील महत्त्वाच्या कामाचा…
सायबर फसवणुकीला बसला चाप! अनिरुद्ध साबळे यांचे SBI खात्यातून लंपास झालेले पैसे १९३० च्या तक्रारीवर परत
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी: तालुक्यातील रहिवासी अनिरुद्ध साबळे यांच्या SBI खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने १,३४३ रुपये लंपास केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय…
एसटी महामंडळाच्या जमिनीतून पैसा पिकणार! राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 98 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर विकास
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. विशेष वृत्तांत. मुंबई : तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. एसटी…
