विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द
मुंबई : पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कामगार आयुक्त, टाटा कंपनीचे अधिकारी…
ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी मुंबई : ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी.…
व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त ‘वाईल्ड ताडोबा‘ माहितीपटाच्या ट्रेलरचे आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या पुरस्काराचे वितरण मुंबई : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या…
जि. प. शाळा मोठा कुंभारपाडा मध्ये पार पडली, शालेय मंत्रिमंडळ निवडणूक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक जि. प. शाळा मोठा कुंभारपाडा आज दिनांक 15 /07/ 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा मोठा कुंभार पाडा येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संगणकावर ऑनलाईन पद्धतीने…
ग्रामसेवक व सरपंचचांचे पती यांनी संगनमताने केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी यासाठी उपसरपंच आणि इतर सर्व ग्रा. प. सदस्य आक्रमक होत गट विकास अधिकारी यांच्या कडे चौकशीची मागणी
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसांगवी तालुक्यातील मौजे भेंडाळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आर.सी.पटेकर व सरपंच यांचे पती नामे चत्रभुज सानु मुन्ने यांनी सन फेब्रुवारी 2025 पासून संगनमत करुन 15 वित्त आयोग,…
कोकण किनारपट्टीला ३.८ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा, राज्यातील विविध भागात अलर्ट जारी, प्रशासन सज्ज
मुंबई :- भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना २८ जुलै २०२५ सायंकाळी ५.३० ते ३० जुलै २०२५ रोजीचे रात्रौ…
पर्यटनविषयक कार्यक्रमांसाठी प्रायोजकत्वाचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करणे बंधनकारक
मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सव, कार्यक्रम आणि उपक्रमांना प्रायोजकत्व मिळवण्यासाठी महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. यापुढे प्रायोजकत्वासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्व प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या maharashtratourism.gov.in या…
ज्येष्ठांचा सन्मान – कायद्याने हक्क, प्रशासनाची हमी!
‘पालक देखभाल व कल्याण अधिनियम, २००७’ची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी जळगाव प्रतिनिधी – आई-वडिलांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या पिढीने त्यांच्या उतारवयात पाठ फिरवू नये, या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘पालक…
लंम्पी प्रतिबंधासाठी जिल्ह्यात उपाययोजना सुरु – उप आयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी
जळगाव प्रतिनिधी – एरंडोल, धरणगाव व पारोळा तालुक्यांमध्ये गायींमध्ये आढळून आलेल्या लम्पी स्किन डिजीज (लंम्पी) च्या किरकोळ प्रकरणांमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उप आयुक्त,…
न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब – उपमुख्यमंत्री अजित पवार
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या झालेल्या ऐतिहासिक निवडीबाबत विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री…
