कठोरा ग्रामपंचायतीकडून घरकुल जागावाटपात विलंब; भीम आर्मीची आमरण उपोषणाची चेतावणी
चोपडा प्रतिनिधी: कठोरा ता. चोपडा, जि. जळगाव येथील आदिवासी, निराधार, बेघर व भूमिहीन नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी जागावाटप करण्यात यावी, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे…
नगर पंचायत समित्यांमध्ये वर्ग-१ व वर्ग-२ अधिकारीच जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्त करावेत — दिपक पाचपुते यांची मागणी
अहिल्यानगर माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत पंचायत समिती स्तरावर सध्या विस्तार अधिकारी (पंचायत) यांची जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येते. तथापि, ही नियुक्ती कायदेशीरदृष्ट्या अपुरी असून, महाराष्ट्र राज्य माहिती आयोग,…
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ
1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग मुंबई : 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध…
ज्येष्ठ कवि आणि लेखक वा.रा.कांत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना
मुंबई : यंदाचे वर्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ कविवर्य आणि लेखक वा.रा.कांत यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वा.रा.कांत…
फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
· १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन · तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश मुंबई : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित…
जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे तृतीय निःशुल्क आंतर राज्यस्तरीय वधू – वर – पालक परिचय मेळाव्याचे जळगाव येथे आयोजन
जळगांव प्रतिनिधी मेळावा रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता लेवा भवन, जळगाव येथे आयोजन विवाह इच्छुक युवक- युवतींच्या पालकांचा वेळ,श्रम,पैसा वाचून जास्तीत जास्त सुयोग्य विवाहस्थळ एकाच व्यासपिठावर उपलब्ध…
शहापूर तालुक्यातील अस्नोली जिल्हा परिषद गटात निलेश सांबरे यांचे खंदे समर्थक सुनील लकडे निवडणूक लढविणार
शहापुर तालुका प्रतिनिधी, दिपक विशे. शहापूर तालुक्यातील अस्नोली जिल्हा परिषद गट आणि शेणवे जिल्हा परिषद गट असे दोन गट झालेले असून अस्नोली गटामध्ये गेगाव, नादवळ, मुगाव, बेडिसगाव, परटोली, शेणवे, शिलोत्तर,…
घंटागाडी सेवक श्री.राजेंद्र सोनवणे यांचा श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी तर्फे सत्कार संपन्न
जळगांव :- जळगाव येथील नेरी नाक्याजवळील श्री. वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटीतर्फे रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे सचिव श्री. गोवर्धन चव्हाण यांच्या हस्ते शाल देऊन व अध्यक्ष…
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती
३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जळगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय आश्रम शाळांमधील प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) व माध्यमिक शिक्षक पदे…
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार,
अहिल्यानगर प्रतिनिधी, शंकर कवाणे. राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री…
