अहिरवाडी ते केऱ्हाडा रस्त्याच्या कामाचा निकृष्ट, संबंधित अधिकारी सुस्त
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अहिरवाडी ते केऱ्हाडा रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून यासंबंधित अधिकारी आणि ठेकेदार मात्र याविषयावर काही उत्तर देण्याचे टाळताना दिसून…
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी उपचार जळगाव : महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर अत्याधुनिक सिंगल स्टेज बीएमजी युरेथ्रोप्लास्टी…
विद्यार्थ्यांसमोर डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सादर केले जलनेतीचे थेट प्रात्यक्षिक
जळगाव – डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव खुर्द येथे प्रतिश्याय (नाक वाहणे, शिंक येणे, नाक बंद होणे) या समस्येवरील चर्चेदरम्यान योगशास्त्रातील उपयुक्त शुद्धीकरण क्रिया…
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची अहिल्यानगर जिल्हा त्रैमासिक बैठक राहुरी येथे संपन्न
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे आपल्या संघटनेची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी डॉ देवेंद्र शिंदे, योगेश…
पर्यावरण संवर्धनासाठी प्रदीप पाटील यांची प्रेरणादायी देणगी…
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. झाडे लावणे सोपे असते, पण ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारणे तितकेच कठीण असते. अनेक हात वृक्षारोपणासाठी पुढे येतात, मात्र त्या रोपट्याला पाणी घालून, त्याची काळजी घेऊन…
जळगाव येथे भाजपा-महायुतीचा प्रचार मेळावा उत्साहात संपन्न
जळगाव प्रतिनिधी शाकीर शेख जळगाव : जळगाव विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे भाजपा-महायुतीची प्रचार बैठक व कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित होत्या. हा…
शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ, संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात सोमवार दिनांक १५ जून रोजी सकाळी ७ वाजता नवीन शैक्षणिक वर्षास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.…
मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने संतोष शेलोडे यांचा सत्कार
भुसावळ प्रतिनिधी : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संतोष शेलोडे यांचा भुसावळ येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मराठी पत्रकार…
वांद्रे आरपीएफ (RPF) कॉलनी येथे ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ आणि ‘रेल्वे सुरक्षा दल’ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहीम
विभाग प्रतिनिधी: विनोद हळदे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी समर्पित असलेली भारतीय संस्था ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ (ACIC) आणि ‘रेल्वे सुरक्षा दल’ (RPF), वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जून २०२६ रोजी वांद्रे येथील आरपीएफ…
कोळन्हावी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या
अतुल माळी, यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…
