जळगाव जिल्हा प्रशासन गिलियन बॅरे सिंड्रोम नियंत्रणासाठी सज्ज; प्रशासनाने तयारीसाठी घेतली कार्यशाळा
जळगाव ( जिमाका ) – गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य…
राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील जळगाव ( जिमाका ) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक लाभ पोहोचावा यासाठी राष्ट्रीयकृत बँका व…
चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस, मोटर सायकल सह एकुण 1,36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
जिल्हा प्रतिनिधी मन्सूर तडवी दि. 31/01/2025 रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, यांनी गुप्तबातमीव्दारे मार्फत बातमी मिळाली की, लासुर ते हातेड रस्त्याने एक काळ्या रंगाची प्लसर…
स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष पदी लखन घाडगे पाटील
पंढरपूर प्रतिनिधी. पंढरपूर : स्वाभिमानी मराठा हा संघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन वसंत घाडगे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील नियुक्ती…
क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी, शिवबाचा मावळा संघटनेतर्फे निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी प्रदीप जाधव. क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी, असे शिवबाचा मावळा संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले, या निवेदनात असे म्हटले आहे की, नम्रपणे आपल्याकडे अशी आग्रही मागणी करतो की,…
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. 30 : राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचे वाटप 10 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी…
वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना होता येणार सहभागी
जळगाव (जिमाका) – जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता अल्प बचत भवन, जळगाव येथे खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेत…
१० वी व १२ वी परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार
ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार जळगाव, दि. 30 (जिमाका) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये…
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डीएलसीसीची बैठक संपन्न
महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव (जिमाका) – जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची…
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोज शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय येथे आयोजन जळगाव (जिमाका) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव…
