जि. प. शाळा मोठा कुंभारपाडा मध्ये पार पडली, शालेय मंत्रिमंडळ निवडणूक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक जि. प. शाळा मोठा कुंभारपाडा आज दिनांक 15 /07/ 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा मोठा कुंभार पाडा येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संगणकावर ऑनलाईन पद्धतीने…
ग्रामसेवक व सरपंचचांचे पती यांनी संगनमताने केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी यासाठी उपसरपंच आणि इतर सर्व ग्रा. प. सदस्य आक्रमक होत गट विकास अधिकारी यांच्या कडे चौकशीची मागणी
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसांगवी तालुक्यातील मौजे भेंडाळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आर.सी.पटेकर व सरपंच यांचे पती नामे चत्रभुज सानु मुन्ने यांनी सन फेब्रुवारी 2025 पासून संगनमत करुन 15 वित्त आयोग,…
कोकण किनारपट्टीला ३.८ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा, राज्यातील विविध भागात अलर्ट जारी, प्रशासन सज्ज
मुंबई :- भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना २८ जुलै २०२५ सायंकाळी ५.३० ते ३० जुलै २०२५ रोजीचे रात्रौ…
पर्यटनविषयक कार्यक्रमांसाठी प्रायोजकत्वाचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करणे बंधनकारक
मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सव, कार्यक्रम आणि उपक्रमांना प्रायोजकत्व मिळवण्यासाठी महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. यापुढे प्रायोजकत्वासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्व प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या maharashtratourism.gov.in या…
ज्येष्ठांचा सन्मान – कायद्याने हक्क, प्रशासनाची हमी!
‘पालक देखभाल व कल्याण अधिनियम, २००७’ची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी जळगाव प्रतिनिधी – आई-वडिलांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या पिढीने त्यांच्या उतारवयात पाठ फिरवू नये, या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘पालक…
लंम्पी प्रतिबंधासाठी जिल्ह्यात उपाययोजना सुरु – उप आयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी
जळगाव प्रतिनिधी – एरंडोल, धरणगाव व पारोळा तालुक्यांमध्ये गायींमध्ये आढळून आलेल्या लम्पी स्किन डिजीज (लंम्पी) च्या किरकोळ प्रकरणांमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उप आयुक्त,…
न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब – उपमुख्यमंत्री अजित पवार
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या झालेल्या ऐतिहासिक निवडीबाबत विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री…
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण
मुंबई, दि. 7 : आषाढी वारीसाठी नांदेडहून आलेले वारकरी बालाजी संगेकर (वय 75) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वारीदरम्यान तब्येत खालावल्याने तातडीने त्यांना पंढरपूर येथील डॉ.काने हॉस्पिटल येथे दाखल…
प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई, दि. ७ : राज्यात प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला असून प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत सध्या १,८६,०१३ शिधापत्रिकांवर…
कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई, दि. 7 : राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,असे फलोत्पादन मंत्री…
