धर्मवीर छावा संघटनेचा आमदार रोहितदादा पवार यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा.
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अटी व शर्थी शिथिल करण्यात याव्यात तसेच अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आमदार मा. रोहितदादा पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर,…
महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दहशत करत लूटमार करणाऱ्याना अटक, तालुका पोलिसांची तत्काळ कारवाई
जळगाव शहर प्रतिनिधी सागर पाटील. मध्यरात्री हॉटेल बंद करुन आणि रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनाची तोडफोड करुन त्यांच्याजवळ असलेली ७हजार ८००…
अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार, हॉटेल मालक याच्याविरुद्ध बालकामगार कायद्यान्वये गुन्हा दाखल.
चोपडा शहर प्रतिनिधी. अतुल माळी. चोपडा शहरातील मेणबत्ती चौक परिसरातील न्यू बापू टी हाऊसमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी…
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात समित्यांची स्थापना; करिष्मा चव्हाण यांच्याकडे प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह शाळेचे…
नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर
विशेष वृत्तांत विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आकांक्षित…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय
प्रतिनिधी, निलेश खैरनार. MSRTC Student Pass: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय असून नवीन शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक कागदी बस पास बंद करत…
जळगाव शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी ‘मिनी बायपास’ प्रकल्प आता मार्गी लागणार!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आज शिरसोली रस्ता ते एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित १०० फुटी रस्त्याबाबत संबंधित शेतकरी व जमीन मालकांसोबत सकारात्मक आणि फलदायी बैठक संपन्न झाली. जळगाव…
महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी युपीएससीच्या २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची जळगाव येथे नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून…
पाचोरा पोलिसांची चमकदार कामगिरी
जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. पाचोरा पोलिसांनी उत्कृष्ट तपासकौशल्य व सतर्कता दाखवत राजस्थान राज्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,…
अमळनेर जवळ तिहेरी अपघात, अपघातात साखरपुड्यासाठी येणाऱ्या ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव प्रतिनिधी |सागर पाटील जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आज एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ कार, मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात…
