प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवसाचे आयोजन’; विश्वकल्याणासाठी नवसुत्री अंगीकारण्याचे प्रधानमंत्र्यांचे आवाहन
मुंबई येथे राज्यपालांच्या उपस्थितीत विश्व नवकार महामंत्र दिन संपन्न मुंबई : ‘विश्व नवकार महामंत्र’ दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे…
युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट
मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत युवा पिढीला आणि महिलांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे, असे…
२५ पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) उत्पादक निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना, सोसायटी येथे शिबिर आयोजित करू शकतात. एका ठिकाणी…
संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोध्दारच्या कामांना गती द्या – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
गोराई जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करणार मुंबई : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोद्धाराकरिता 149 कोटींच्या कामांना गती देण्याच्या सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मंत्रालयात पैठण पर्यटन…
जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी 17 एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 9 : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी 17 एप्रिल 2025 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन…
शेतकरी श्री. गजानन उगले यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज नवव्या दिवशी स्थानिक आमदार हिकमत दादा उढाण यांच्या मध्यस्तीने स्थगित करण्यात आले, आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून उगले यांच्या मागण्या पूर्ण होण्याचे आश्वासन दिले.
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी मतदारसंघातील शेतकरी श्री. गजानन उगले यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः शेतकरी अनुदान आणि दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज नवव्या…
चावडी वाचन कार्यक्रमात विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती – घोंसी खुर्द शाळेतील उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत
घनसांगवी प्रतिनिधी, भाऊसाहेब राऊत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोंसी खुर्द येथे ‘चावडी वाचन’ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या चारही मूलभूत अध्ययन क्षमतांमधील प्रगती सादर करण्यात…
मौजे घोंशीं खुर्द गावामधे ग्रामपंचायत अंतर्गत झाला भ्रष्टाचार, कुठल्याही प्रकारचे काम न करता उचलली बिले, संपुर्ण गाव नाराज
घनसांगवी प्रतिनिधी, श्रीराम गोफणे. मौजे घोंसी खुर्द ता. घनसांगवी गावामधे झालेला भ्रष्टाचार प्रकरणात कुठल्याच प्रकारची काम न करता बिले उचलेली आहेत, या गोष्टी संपुर्ण ग्रामस्थ प्रचंड नाराज असून प्रशासनावर प्रश्नांचा…
खांडबारा येथे श्रीराम नवमी उत्सव समिती चे अध्यक्षपदी कैलास वाडीले तर उपाध्यक्षपदी सागर पाडवी
नंदूरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु जयस्वाल. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री राम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव 6 एप्रिल रोजी साजरा होणार असून खांडबारा येथील लक्ष्मीनारायण मंदिर सभागृह येथे बैठक…
पाचगाव आर के नगर परिसरात करवीर पोलिसांचे संचलन
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव आज दि. 03.04.2025 रोजी सायंकाळी पाच ते सात या दरम्यान करवीर पो. ठाणे हद्दीतील *आर. के. नगर भाजी मंडई चौक* येथे श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती,…
