गाव तेथे मराठा सेवक ही संकल्पना पुणे येथे मराठा बांधवांनी केली
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. गाव तिथे मराठा सेवक या मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संकल्पनेप्रमाणे गेली कित्येक दिवस व काल दिनांक 01/0 5 /2025 रोजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन…
कोल्हापूर जिल्ह्यात परंपरेने येणारी शिवजयंती उत्साहात साजरी
*कोल्हापुर प्रतिनिधी, प्रदिप जाधव. सालाबादप्रमाणे याही वर्षी वैशाख महिण्यात परंपरेने येणारी छत्रपति शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक शहर व उपनगर येथील मंडळांनी मोठ्या थाटात साजरी केली,पारंपारिक वाद्य,लाईट शो, साऊंड सिस्टीम, शाहू…
आज परभणी येथे पुस्तक परिचय महोत्सव
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. श्री. जगदीश कदम हे मराठी साहित्य विश्वातील अत्यंत महत्वाचे नाव आहे. ते गेल्या ४५ वर्षांपासून अव्याहतपणे आपली सर्जनशील निर्मिती करीत आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ग्रामीण भागातील…
न्याय व्यवस्था धोक्यात, अन्याया विरोधात घेतला पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता विनोद नंदागवळी यांचा आक्रमक पवित्रा, आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा निश्चय
कारंजा तालुका प्रतिनिधी. ठाणेदार, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे व आरोग्य खात्यातील महिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, परंतु…
तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून महिलांना पदावून काढून टाकण्याची धमकी सूत्राकडून माहिती
कारंजा तालुका प्रतिनिधी पत्रकारांना माहिती दिल्यामुळे कारंजा तालुक्यातील आशा वर्कर यांच्यावर दबाव यंत्रणेचा वापर सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. आरोग्य खात्यात नेमकं चालल तरी काय? वाशिम जिल्हा अधिकारी एक महिला…
तहसील कार्यालय घनसावंगी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न, या समारंभात मा. आमदार श्री. हिकमत दादा उढाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. तहसील कार्यालय घनसावंगी महाराष्ट्र दिनानिमित्त आज तहसील कार्यालय, घनसावंगी येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभात माननीय आमदार श्री. हिकमत दादा उढाण…
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब व त्यांच्या मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांना येणार चांगले दिवस
मराठवाडा प्रतिनिधी अनिरुद्ध साबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा जो निर्णयामुळे…
चुंचाळे ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषणास सुरुवात
जळगांव जिल्हा प्रतिनिधी. ग्रामसभा न घेतल्याचा गंभीर आरोप, निधी अपव्यातून प्रशासनाला जागे करण्याचा निर्धार गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभा न घेणाऱ्या चुंचाळे ग्रामपंचायतीविरोधात पत्रकारांनी आता रस्त्यावर उतरून लोकशाहीचा निर्धार केला आहे.…
विवाहाची आमंत्रण पत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!
संपादकीय लग्नकार्यात आलेल्या काही मोजक्या श्रीमंत पैसेवाले व मोठ्या लोकांचे स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच आलेल्या इतर सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराचा अप्रत्यक्षपणे अपमान समजावा का! ते म्हणजे वेळात…
“अवनी समर कॅम्प” जिल्हा परिषद शाळा पावला पश्चिम येथे गेल्या दोन वर्षांपासून समर कॅम्प चे आयोजन
नंदूरबार प्रतिनिधी उन्हाळ्यात शहरातील मुलांना समर कॅम्प चे वेध लागतात,परंतु ग्रामीण भागातील मुलांना ही संधी मिळत नाही. हाच धागा पकडून जिल्हा परिषद शाळा पावला पश्चिम येथे गेल्या दोन वर्षांपासून समर…
